Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
राजकारण Archives - Page 102 of 122 - TOD Marathi

TOD Marathi

राजकारण

उद्या शिवसेनेचे दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार; संजय राऊतांनी केलं स्पष्ट

मुंबई: उद्या दुपारी 1 वा. शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामध्ये माझ्यासह कोल्हापूरचे संजय पवार हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव...

Read More

“छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ?”

राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांचं अद्याप निर्णय स्पष्ट झाला नसल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत...

Read More

आमच्या कोट्यातील जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली, शिवसेना यापेक्षा अधिक काय करू शकते ?

आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली. संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने हे केले. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते, असा सवाल शिवसेना...

Read More

आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सोडली काँग्रेस… समाजवादी पार्टी पाठवणार राज्यसभेवर…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांनी...

Read More

शिवसेनेचं ठरलं! संजय पवारांना राज्यसभेत पाठवणार; लवकरच अधिकृत नावाची घोषणा…

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे...

Read More

“राज ठाकरेंनी पवारांकडून काहीतरी शिकायला हवं”; बृजभूषण सिंह यांचा टोला

मुंबई : मनसेकडून बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून...

Read More

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर गृहमंत्री म्हणतात…

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध...

Read More

“मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील…” संभाजीराजे छत्रपतींना विश्वास

“माझं आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. मला विश्वास आहे उद्धव ठाकरे त्याप्रमाणे वागतील आणि छत्रपती घराण्याचा सन्मान करतील,” असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलय. राज्यसभा...

Read More

ब्रिजभूषण सिंग यांचे ‘ते’ वायरल फोटो आणि संदीप देशपांडे यांचं ट्विट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पुण्यात 22 मे ला पार पडली. या सभेत “माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली” असं वक्तव्य केलं होतं. याच...

Read More

“मे महिन्यात एप्रिल फुल”; पेट्रोल डिझेल कपातीच्या निर्णयावर फडणवीसांची टीका

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य...

Read More