TOD Marathi

राजकारण

“संजय राऊतांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार”

मुंबई :  शौचालय घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आता सोमय्या याचविरोधात राऊतांवर...

Read More

काल उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आज देवेंद्र फडणवीस कडाडले… वाचा देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील प्रमुख मुद्दे:

मुंई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल पार पडलेल्या सभेनंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. नेस्को मैदान गोरेगाव मुंबई येथे...

Read More

उद्धव ठाकरे यांची सभा, वाचा प्रमुख मुद्दे

मुंबई: विविध पक्षांच्या सभा झाल्यानंतर शिवसेनेची बीकेसी मैदान मुंबई येथे सभा पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार...

Read More

आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु …

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय वाईट टीका केली होती. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला होता, काही ठिकाणी तक्रारीही दाखल...

Read More

शरद पवारांविषयी अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल…

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे आपल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच आता तीनं फेसबुकवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहीली आहे.  तुका म्हणे पवारा, नको...

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकतीच पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेचा दर्जा ‘वाय प्लस’ कायम ठेवण्यात...

Read More

‘संजूआत्याच्या जाण्याने शेवटचा दुवा निखळला’,

मुंबई: 7प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना...

Read More

“स्वराज्य संघटना स्थापन करणार…”; आणखी काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?

पुणे: राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज पुण्यात पार पडली. यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काही घोषणा केल्या आहेत. ● साधारणतः जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत...

Read More

नाना पटोले यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?

मुंबई: ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर केलं होतं. या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वातावरण गरम होण्याची...

Read More

दुख:द! शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते....

Read More