TOD Marathi

राजकारण

“टोमणे मंत्रालय, टीका मंत्रालय..”; सुधीर मुनगंटीवारांचा मविआवर निशाणा

आमच्या काळात मंत्रालयांतून विकासाची कामे केली जात होती. पण आता अशी मंत्रालये राहिलेलीच नाहीत, तर टोमणे मंत्रालय, टिका मंत्रालय, अशी खाती राहिली आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार...

Read More

मोठी बातमी! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून...

Read More

“जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत…” भाजपात प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले सुनील जाखड ?

पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीस्थित भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या...

Read More

ठरलं तर! राज ठाकरेंची पुण्यातील सभा २२ मे रोजी होणार…

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता 22 मे रोजी होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची सभा होणार...

Read More

‘त्या’ दोघांना अटक पूर्व जामीन मंजूर

मुंबई: मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना अटक पूर्व जामीन मंजूर झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या ठपका ठेवत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्क...

Read More

वेळ दिली मात्र भेट नाही….

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार होती. त्याच सभेच्या नियोजनासाठी आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी राज ठाकरे २...

Read More

ओबीसी आरक्षण घालवणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला एकाच वेळी डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मध्यप्रदेश सरकारने नवा डेटा तयार...

Read More

“शरद पवारांच्या लेन्सेसमधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे” काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी, भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण राजकारणाच्या रिंगणात सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. मात्र अनेकदा...

Read More

मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. आणि पुढील एका आठवड्यात निवडणुकांची घोषणा करा, अशा सूचनाही कोर्टाने मध्य...

Read More

हार्दिक पटेलांचा काँग्रेसला रामराम; राजीनाम्यानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेससाठी हा मोठा आघात म्हणावा लागेल. हार्दिक पटेलांची पक्षावर...

Read More