TOD Marathi

राजकारण

वाचन प्रेमींसाठी खुशखबर! आता शासकीय वाचनालये डिजिटल होणार…

मुंबई : पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नसेल. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र...

Read More

संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार…

मुंबई: राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला. आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते, त्या संदर्भात एक ड्राफ्ट तयार...

Read More

मुक्ताचा आक्रमक अंदाज, ‘वाय’ चित्रपटाचे पोस्टर आले प्रेक्षकाच्या भेटीला

गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘पाठिंबा’ दर्शविला, त्या ‘वाय’ (Y) या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या...

Read More

“ही तर कर्माची फळं”…सदावर्ते यांनी लाडू वाटत केला जल्लोष

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने सकाळी छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते...

Read More

“चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीय की…” काय म्हणाल्या यशोमती ठाकुर ?

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलं होतं. त्यामुळे नव्या वादाला...

Read More

अनिल परब यांच्याशी संबंधित ‘या’ सात ठिकाणांवर छापा

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या...

Read More

शिलेदार अडचणीत; शिवसेनेला धक्का

अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीचा छापा. शिवसेना अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या घरीदेखील ईडीने छापा मारला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानावर...

Read More

महाराज…तुमच्या नजरेतलं ‘स्वराज्य’ घडवायचंय! संभाजीराजेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची  निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने  दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर संभाजीराजे यांनी गुरूवारी...

Read More

मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल...

Read More

शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी घेतली भेट, संजय राऊत…

मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक आणि जिल्हाप्रमुख संजय पवार हे देखील अर्ज दाखल करणार आहेत....

Read More