देशभरात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने आपले दहा उमेदवार दिले आहेत, या दहा उमेदवारांमध्ये छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रंजीता रंजन, हरियाणामधून अजय माकन, कर्नाटकमधून जयराम रमेश...
मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Electon 2022 ) सहा जागांसाठी निवडणूक होतेय. यामध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी...
मुंबई : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना खासदार...
मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना ‘घरी जा, स्वयंपाक करा,’ असा मागास सल्ला देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांना...
कोल्हापुर: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ‘शिवसंपर्क अभियान’निमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवार देखील...
मुंबई : भाजपच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबईत FIR दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. रझा अकादमीनं...
परभणी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, अशी टीका शिवसेना नेते आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. पक्षातील नेत्यानंच घरचा...
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून...
राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयाबाबत बच्चू कडूंच्या स्पष्ट मतांची आणि वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यांचा असाच एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल...
मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यामध्ये टॅंकरची संख्या कमी आहे, सर्व गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही,...