Eknath Shinde

“मतं मागायची असतील तर स्वतःच्या बापाचे नाव वापरा”, – उद्धव ठाकरे

आतापर्यंत मवाळ असलेल्या शिवसेनेने (shiv sena) आता मात्र बंडखोराबद्दल कडक कारवाईच्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभर सुरु असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पहिल्यांदाच ( CM Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री...

Read More

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद, वाचा प्रमुख मुद्दे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde group press conference) यांच्या गटाच्या वतीने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला ऑनलाईन माध्यमाद्वारे आमदार दीपक केसरकर यांनी संबोधित केले....

Read More

शिवसेना कार्यकारिणीची मुंबईत तर गुवाहाटीत शिंदे गटाची बैठक

शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीतील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः...

Read More

“बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढली”; एकनाथ शिंदेंचा संताप

बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र...

Read More

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं? संध्याकाळी घोषणा होण्याची शक्यता

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) हे आता वेगळा गट करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गटाने “शिवसेना- बाळासाहेब ठाकरे”...

Read More

“या सगळ्याचा वीट आलाय, पण हीच वीट डोक्यात घालणार” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर घणाघात

मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मला आरोप प्रत्यारोपांचा खरं तर वीट आलाय पण हीच वीट आता डोक्यात हाणणार...

Read More

पुढची अडीच वर्षही सरकार निश्चितपणे पूर्ण करेल, राऊतांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Sanjay Raut met Sharad Pawar) या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत...

Read More

“सरकार टिकेल किंवा जाईल, पण पवारांबाबत…” संजय राऊतांनी भाजपला सुनावले

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष मोठा होतो आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिकाही घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे...

Read More

“आपल्यामागे महाशक्ती! काही कमी पडणार नाही” शिंदे यांची बंडखोरांना ग्वाही

मुंबई : ‘‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर नेते...

Read More

…अन्यथा राऊतांचा पराभव झाला असता?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचे बंड काही थंड होण्याचे नाव घेताना दिसत नाही. हे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार यांचा संजय...

Read More