नवी दिल्ली: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. (CM Ekanath Shinde and DCM Devendra Fadnavis in Delhi) थोड्याच वेळात ते...
मुख्यमंत्र्यांच्या ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन अनेक वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल (There...
मुंबईः राज्यातलं सत्ता नाट्य, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, बहुमत चाचणी अशा घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) आपला...
ठाणे : राज्यात दोन आठवड्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Eknath Shinde CM) शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एक रिक्षाचालक...
मुंबई : शिवसेनेला (Shivsena) सत्ता गेल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील माजी 66 नगरसेवक (Thane Shivsena Corporator) हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे ठाण्यामध्ये...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह केलेल्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले खरे, मात्र त्यांचा सामना आता...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. (Eknath Shinde group MLA and BJP forms the government)...
नागपूर : “देवेंद्र रात्री वेषांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. यादरम्यान वेगळाच पोशाख करुन, डोळ्यावर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे. मलाही ओळखू यायचे नाहीत”, असा मोठा गौप्यस्फोट...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर येथे आज आगमन झालं. जोरदार स्वागत त्यांचं नागपुरात झालं. त्यांच्या समर्थनार्थ आणि स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नागपूर...
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. (Sanjay Raut were attacked by rebellion...