शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने फसवून नेलं, याची माहिती आता समोर येतीय. काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक...
दुपारी एक वाजता म्हणजे अवघ्या काही मिनिटात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीवर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे....
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Abbasi govt) सरकार अडचणीत सापडलं आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना...
शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. सध्या ते गुजरातच्या सूरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. तसेच शिंदे यांच्यासोबत अन्य काही आमदार असल्याचेही म्हटले जात आहे. काँग्रेसचे नेते...
मुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील सुरत येथे ली मेरिडियन या हॉटेलमध्ये आहेत. त्यांना...
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत (Rajyasabha election and MLC election in Maharashtra) भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. प्रचंड मोठ्या उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकारणात होतील का? (Maharashtra Politics)...
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. काल विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं...
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठलं. आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे सध्या सूरत येथील मेरिडियन हॉटेल या ठिकाणी आहेत. याठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही...
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३...
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३...