राजकारण

एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का; क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा...

Read More

आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया वानखेडे यांचा मित्र; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई: नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मी पाठवलेल्या पत्राकडं एनसीबीनं दुर्लक्ष करणं चुकीचं असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी...

Read More

अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, आरोप लागले आहेत तर एनसीबीनं चौकशी करावी; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

दादरा नगर-हवेली: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read More

आमच्या जीवाला धोका; क्रांती रेडकरचा दावा !

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका...

Read More

आता दूध का दूध, पाणी का पाणी होणार; नवाब मलिकांचा इशारा 

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या...

Read More

समीर वानखेडेंना धक्का; मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली!

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,...

Read More

पंच प्रभाकर साईलने पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक!

मुंबई: कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. आर्यन खान याच्यावरील...

Read More

समीर वानखेडे यांनी फेटाळले २५ कोटी खंडणीचे आरोप; पत्राद्वारे केला खुलासा

मुंबई: सध्या माध्यमांवर फक्त आर्यन खान आणि त्याच्या प्रकरणावरून रंगत असलेलं राजकारण बघायला मिळत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर...

Read More

Aryan Khan Case: गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे!

मुंबई: केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी...

Read More

१०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचे दावे खोटे; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई: देशात कोरोना लसीकरणाचा १०० कोटीचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा करण्यात येत आहे. मात्र...

Read More