राजकारण

संजय राऊतांचा आज पुणे दौरा; मनसैनिकांना शिवबंधन बांधणार…

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्यावर घेतलेली भूमिका पुढे ठाणे येथे झालेल्या उत्तरसभेत आणि औरंगाबादेतही कायम...

Read More

“मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य…”

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी अमृता नको त्या गोष्टींवर बोलणं सोडत नाही,...

Read More

राहुल गांधींच्या ‘त्या’ व्हिडीओवर भाजपचा निशाणा, तर कॉंग्रेसकडून स्पष्टीकरण…

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आहेत. राहुल गांधी यांचा काठमांडू (नेपाळ) येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं...

Read More

मोठी बातमी! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी...

Read More

‘ती’ एक पोस्ट आणि रोहित पवारांचं कौतुक…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार नेहमीच आपल्या मतदारसंघासह वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठींसह दौरे करत असतात. मतदारसंघातील नागरिकांना शक्य ती मदत करतानाही ते दिसतात. याच संबंधी त्यांनी केलेली एक...

Read More

पहा काय बोलल्या क्रांती रेडकर, ज्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू होती आणि तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडी...

Read More

नथुराम गोडसेंची भूमिका साकारणे हे अमोल कोल्हेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य! राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत. अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली होती. व्हाय आय...

Read More

खासदार नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अमरावती: बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या वतीने राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अमरावती महापालिकेने हटवला आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत....

Read More

पंजाब नंतर मोदींचा पुणे दौरा पण रद्द ? ही आहेत कारण…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार होते. परंतु त्यांचा हा दौरा अखेर...

Read More

गोव्यात काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू : संजय राऊत

मुंबई :  गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका शिवसेना लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत पुढे म्हणालेत मी, काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार आहे,...

Read More