राजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीसांकडून अब्रुनुकसानीची नोटीस

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. अमृता फडणवीसांनी  राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. विद्या चव्हाणांनी...

Read More

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले....

Read More

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल; वानखेडेंच्या वडिलांकडून १.२५ कोटींची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला...

Read More

तुम्ही काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाईल; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका

मुंबई: नारायण राणेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेच त्यात आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर...

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुत्र ED च्या रडारवर!

मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. आता यात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख हे आता...

Read More

मोदींच्या वाढदिवशी २ कोटींहून अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज का नाही; सोनिया गांधींचा सवाल

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज...

Read More

स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल; नितेश राणेंची सरकारवर टीका

मुंबई: वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून पुन्हा भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी...

Read More

तक्रारदार गायब असताना देशमुखांना केलेली अटक बेकायदेशीर; संजय राऊतांचे वक्तव्य

मुंबई: माध्यमांशी संवाद साधतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी परमबीर सिंह हे देशाबाहेर पळून गेल्याचा संदर्भ देताना...

Read More

कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर देगलूर – बिलोलीमधून विजयी!

नांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या...

Read More

फटाके फोडा पण धूर काढू नका; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

बारामती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती....

Read More