संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर संभाजीराजे यांनी गुरूवारी...
मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक आणि जिल्हाप्रमुख संजय पवार हे देखील अर्ज दाखल करणार आहेत....
हल्ली लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याची नवी पद्धत आली असल्याचं म्हणायला हरकत नाही. आता सोनाली कुलकर्णीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. ‘राधा प्रेम...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे. आयपीएलचा थकवा दूर करण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा थेट मालदीवमध्ये गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई...
मुंबई: उद्या दुपारी 1 वा. शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामध्ये माझ्यासह कोल्हापूरचे संजय पवार हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव...
आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली. संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने हे केले. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते, असा सवाल शिवसेना...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांनी...
केदारनाथ : उत्तराखंडमधील या वर्षीची चारधाम यात्रा सुरू होऊन साधारणतः तीन आठवडयांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र केदारनाथ परिसरात झालेली बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसानंतर यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला...
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या जोडीनं ‘मला वेड लागले प्रेमाचे’ असं सर्वांनाच म्हणायला भाग पाडलं होतं. नवीन चेहेरे असूनही सिनेमानं मात्र बॉक्सऑफिसवर लांब...
वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणी आज वारणीसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. याप्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी...