TOD Marathi

भारत

सलिल पारेखांवरील विश्वास कायम, इन्फोसिसची घोषणा

मुंबई : इन्फोसिस बोर्डानं रविवारी सलील पारेख यांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. पारेख यांचा नवीन कार्यकाळ १ जुलै २०२२ ते...

Read More

राजधानी दिल्लीत मुसळधार…

दिल्ली: राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि म्हणून हवामानात बदल झाला आहे. मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रवेशानंतर पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात दमदार हजेरी लावल्यानंतर आता...

Read More

पुण्याची असूनही टोमणे मारत नाही…happy birthday तेजस्विनी पंडित

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार  ही मराठी वेबसिरीज चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड भूमिकेत दिसत आहेत.या सिरीजच्या ट्रेलरपासून  अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नेटकऱ्यांनी जबरदस्त...

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार, संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जूनला देहूत येणार आहेत.त्यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read More

संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला

मुंबई: जून महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक राजकीय...

Read More

घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, दिपाली सय्यद यांची टीका

मुंबई :  अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं...

Read More

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तीन मागण्या

पुणे: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय? आहेच ते संभाजीनगर,” असं म्हटलं होतं. यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव...

Read More

पुण्यात काय म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे ? वाचा राज ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे;

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. विविध मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत मांडले. काही मुद्द्यांवर आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली तसेच गेल्या...

Read More

अगोदर कर वाढवतात नंतर कमी करतात, काय म्हणाले संजय राऊत ?

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं आहे. आता कर कमी केले आहेत मात्र ते अगोदर वाढवले होते....

Read More

दिलासादायक ! पेट्रोल 9.5 रु तर डिझेल 7 रु. स्वस्त

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय...

Read More