TOD Marathi

हवामान

राज्यात पावसाची जोरदार बॅटींग!, मुंबईसह ‘या’ शहरांना पाऊस झोडपणार…

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह मुसळधार पावसाने (Mumbai rains) अचानक हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईतील काही भागात गुरुवारी भर...

Read More

परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतातुर

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. (Heavy rainfall in last few days) विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीचा मार्ग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये...

Read More

बाप्पांच विसर्जन होताच पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात

पुणे : हवामान खात्याकडून पुणे शहरात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.परंतु त्या दिवशी अजिबात पाऊस पडला नाही. मात्र आता विसर्जनाच्या दोन दिवसा नंतर पुण्यात पावसाने जोरदार...

Read More

कोकण, विदर्भात मुसळधार, हवामान कसं असेल? वाचा सविस्तर..

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 24 तासात...

Read More

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार!, ‘हा’ बंधारा गेला पाण्याखाली

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सुरु असलेल्या पावसाचा गणेश विसर्जनावरही परिणाम झाला. पावसाच्या सुरु असलेल्या तांडवामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ओढ्या,...

Read More

दोन दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट

राज्यात पावसाचा (Rain) जोर काही अंशी कमी झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह पुणे, ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात...

Read More

बाप्पाच्या आगमनाला राज्यात पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : राज्यात पावसाळा सुरू झाल्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरल्याचं चित्र आहे. अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीही ओढावली...

Read More

विदर्भात वर्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती, एनडीआरएफच्या तुकड्यात तैनात

गेलं काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं चित्र होतं, मात्र विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी...

Read More

अतिवृष्टीचा फटका, मुंबईत भाजीपाल्याची आवक घटली, दर महागणार

मुंबई : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरणीवर देखील...

Read More

३४८ गावांना पुराचा इशारा; ‘या’ नद्यांना धोका, ऑरेंज अलर्ट : सुरक्षित स्थळी जाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नागपुरकर… तुमच्यासाठी महत्वाची बातमी नागपूर: आतापर्यंत सर्वसाधारण ३३९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना तो ४७६ मिलिमीटर पडलेला आहे. १०९ टक्के पडलेल्या पावसामुळे नागपूरलाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात...

Read More