TOD Marathi

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केलं दुसरं लग्न, हातावरची मेहंदी वेधतेय चाहत्यांच लक्ष

संबंधित बातम्या

No Post Found

हल्ली लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याची नवी पद्धत आली असल्याचं म्हणायला हरकत नाही. आता सोनाली कुलकर्णीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ , ‘फ्रेशर्स’ , ‘लव्ह लग्न लोचा’  सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया गुरव  हिने नुकतीच नवऱ्यासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. अक्षया आणि तिचा पती भूषण वाणी  यांच्या  लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरची मंडळी आणि मित्र मैत्रिणींच्या सानिध्यात पुन्हा लग्नगाठ बांधली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshayaa (@akshayaagurav)

तिने दोन्ही हातावर मेहंदी देखील काढली होती. अक्षयाने तिच्या पुनश्च: लग्नाचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत.
हेही सोनाली कुलकर्णीने पहिल्यांदाच दाखविली सासरची झलक,अभिनेत्रीसाठी सासूबाईंनी केलं हे खास काम अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अक्षयाने पिवळी साडी नेसलीय तर भूषणने छान सदरा घालताय. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घातले असून दोघेही एकमेकांकडे पाहत रोमँटीक झालेले पहायला मिळत आहेत.