Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
आणि छगन भुजबळ भावून झाले..

TOD Marathi

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे पंचाहत्तरी साजरी करीत आहेत. (NCP Leader celebrating his 75th birthday) यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय खडतर प्रसंगांना तोंड देत त्यांना शिक्षण घ्यावे लागले हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

ज्या वयात काही कळत नव्हतं त्या वयातच छगन भुजबळ यांचे आई वडील दोघेही देवाघरी गेले. आईच्या मावशीने भुजबळ आणि त्यांच्या भावाला माझगाव येथे आणले. (Chhagan Bhujbal talks about his struggle in his life) ज्या घरात ते राहत होते तेथे लाईट, वीज काहीच नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी पालिकेच्या दिव्याखाली शिक्षण घेतले. माझगावच्या डोंगरावर ते अभ्यास करायला जात असत. पालिकेच्या शिक्षकांनी माझ्यावर प्रेम केल्याचेही ते सांगतात. कपडे, पुस्तके पालिकेचे शिक्षकच द्यायचे. एवढेच नव्हे तर सहलीलाही घेऊन जायचे. भाषणाची तयारी देखील करुन घ्यायचे. नंतर त्यांनी एलफिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे नेव्हल एनसीसीच्या माध्यमातून नाविक दलाचे शिक्षण घेतले. टेक्निकल बोर्डात त्यांना चांगले गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी व्हिजेटीआय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथेही त्यांनी अभिनयामध्ये आपली चुणूक दाखवली. त्यावेळी छगन भुजबळ कॉलेजचे सेक्रेटरी होते.

मराठी तरुणांच्या नोकऱ्यांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या सभेला ते गेले होते. त्यावेळी भूजबळ तुम्ही शाखाप्रमुख व्हा, असे सर्वांनी सांगितले. राज्यात सुरुवातीच्या १०-१५ शाखाप्रमुखांमधील ते एक होते. (Chhagan Bhujbal was Shakhapramukh of Shivsena) त्यावेळी ते चुन्याने भिंतीवर लिहून प्रचार करायचे. लोकांनी आपल्याला निवडून दिल्याचेही ते सांगतात. छगन भुजबळ यांचं लहानपण माझगाव येथे गेलं, ते भाजी विकायचे काम करायचे. मोठमोठ्या कंपन्यांचे भाज्यांचे कॉंट्रॅक्ट ते घ्यायचे. यातून त्यांनी चांगला पैसा मिळवला. दरम्यान माथाड्यांचे कॉंट्रॅक्टही त्यांनी घेतली.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज