रिझर्व्ह बँकेने केला लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) लक्ष्मी सहकारी बँकेचा (Lakshmi Cooperative Bank) परवाना रद्द केला असून बँक पुन्हा सुरू होण्याची आशा कायमची मावळली आहे. आरबीआयने (RBI) ही कारवाई केली असून बँकेच्या वेबसाइटवर…










