india

जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात

लडाख: लडाखमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाला आहे. २६ जवानांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत....

Read More

जेव्हा सलमान खान निखत झरीनचं अभिनंदन करतो…

मुंबई : भारतीय महिला बाॅक्सर निखत झरीननं इतिहासच रचला. जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. सुवर्णपदक पटकावणारी ती पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची...

Read More

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग, भारत सरकारही ‘अलर्ट मोड’वर

कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आत्ता कुठे परिस्थिती सामान्य व्हायला आली आहे. मात्र आता कोरोनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या...

Read More

भारताकडून वेस्टइंडीज समोर २६६ धावांचे आव्हान.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर (One day ) २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र...

Read More

भारताने खरंच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय का ?

मुंबई: १०० कोटी लसीकरण झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आणि देशभरात याचा गाजावाजा सुरू झाला. मात्र खरंच १०० कोटी लासिकरणाचा आकडा भारताने गाठला आहे का ? हा...

Read More

लसीकरणाचा आकडा आज होणार १०० कोटी पार!

नवी दिल्ली: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे....

Read More

अमेरिकेने तब्बल १५७ पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या!

न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील...

Read More

काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार; भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुनावले खडेबोल

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील महिला सचिव स्नेहा दुबे यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि पाठिंबा देणं हे पाकिस्तानच्या इतिहासात आणि रणनितीमध्ये आहे. तसंच पाकिस्तानने अवैधरित्या ताबा...

Read More

‘अब्बाजान’ वरुन नसिरुद्दीन शहा योगींवर भडकले !

मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगर येथे एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी ‘अब्बाजान’ या शब्दाचा वापर केला. यावरून...

Read More

टीम इंडियावर आरोप करणाऱ्या इंग्रजी माध्यमांना सुनील गावस्करांचे चोख प्रत्युत्तर!

मुंबई: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने हा...

Read More