TOD Marathi

रोहित शर्माबाबत टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. रोहित शर्माची कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. (Rohit Sharma tested negative for covid 19) त्‍याला इंग्‍लंड विरुद्धच्‍या 5 व्‍या कसोटीतून (IND vs ENG) बाहेर बसावं लागलं होत. आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळत आहे. बीसीसीआयने (BCCI) नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. त्यामध्ये रोहित शर्माकडे दोन्ही संघांची धुरा सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग बनणार आहे. आयपीएल 2022 पासून रोहित शर्मा आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.(rohit sharma covid test negative)

प्राप्त माहितीनुसार, रोहित शर्माचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याने सामन्यातून बाहेर पडला होता. संघातील इतर खेळाडूंचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. पाचवी कसोटी 5 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह 5 खेळाडूंना टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाला इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. (Team India will be on West Indies tour after England) या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड होणार आहेत. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड अशा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छितात ज्यांची T20 वर्ल्डसाठी निवड होऊ शकते. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज