TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 21 जुलै 2021 – नागपूरच्या वायुसेना विद्यालयामध्ये लवकर पदभरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षकांसाठी ही भरती होणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जुलै 2021 असणार आहे.

  • भरतीसाठी हि आहेत पदे :
    पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT)

हि आहे शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं गरजेचं आहे.

  • हा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता :
    कार्यकारी संचालक, एअरफोर्स स्कूल व्हीएसएन नागपूर 440007 तसेच उमेदवार afschoolrecruitment@gmail.com या इमेलद्वारे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 30 जुलै 2021

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी (https://www.airforceschoolvsnnagpur.org/wp-content/uploads/2021/07/ADVERTISEMENT-NO-02.pdf) इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी (http://www.airforceschoolvsnnagpur.org/) इथे क्लिक करा.