TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 सप्टेंबर 2021 – पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज येथे विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. प्राध्यापक
  2. सहयोगी प्राध्यापक

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  1. प्राध्यापक (Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे .
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज –

डॉ डी वाय पाटील लॉ कॉलेज, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र 411018.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 09 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://law.dypvp.edu.in/ या लिंकवर क्लिक करा