TOD Marathi

Ulhasnagar Municipal Corporation मध्ये नोकरीची संधी ; हि पदे भरणार

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, उल्हासनगर, दि. 4 सप्टेंबर 2021 – उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. फिजीशियन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ ही पदे भरणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 07 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. फिजीशियन
  2. भूलतज्ज्ञ
  3. बालरोगतज्ञ

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • फिजीशियन (Physician) – MBBS / MD पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
  • भूलतज्ज्ञ (Anesthesiologists) – MBBS & MD / DA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
  • बालरोगतज्ञ (Pediatrician) – MBBS, MD / DNB पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

या पत्त्यावर पाठवा अर्ज –

वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर.

एवढा मिळणार पगार –

  • फिजीशियन (Physician) – 2.5 लाख प्रतिमहिना
  • भूलतज्ज्ञ (Anesthesiologists) – 2.5 लाख प्रतिमहिना
  • बालरोगतज्ञ (Pediatrician) – 2.5 लाख प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 07 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटभेट द्या.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या लिंकवर क्लिक करा