मुंबई: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने हा...
मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर...
मुंबई: सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर...
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा...
नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या साखळीत ब गटाच्या सामन्यात भारतीय संघाने हंगेरी आणि मोल्डोव्हालच्या संघाला पराभूत केले. १६ गुणांनी पुढे राहून...
मुंबई: मुंबईतील साकीनाका येथील मन हेलावून टाकणारी घटना घडली, त्यामुळे सर्वत्र सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली असून या बाबत आता...
मुंबई: साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी...
काबूल: तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे, मात्र पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला आहे. तालिबानने रोहुल्लाह...
नवी दिल्ली: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोना झाल्याचे आढळून आले. त्याच...
बाराबंकी: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन...