टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जुलै 2021 – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामध्ये लवकरच अधिक प्रमाणात भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर आणि फायनांस अँड अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी ही भरती होणार आहे. सुमारे 65 जागांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2021 हि आहे.
हि आहेत पदे :
- एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 44
- फायनांस अँड अकाउंट्स ऑफिसर – 21
- एकूण जागा – 65
अशी आहे शैक्षणिक पात्रता :
- एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
- फायनांस अँड अकाउंट्स ऑफिसर – 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 23 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी ( http://www.asrb.org.in/) इथे क्लिक करा.
Please follow and like us:
More Stories
पुढचे १५ दिवस जमावबंदी लागू, मुंबई पोलिसांचा निर्णय!
अवघे काही तास बाकी असताना मलिक अन् देशमुखांच्या मतदानाच्या आशा मावळल्या…
‘हळद, मेहंदी आणि सात फेरे’; स्वतःशी लग्न करणाऱ्या तरुणीचा लग्नसोहळा संपन्न