‘सनशाइन गर्ल’अमृताचा नवा फोटोशूट पाहिलाय का…?

अभिनेत्री अमृता खानविलकरचा खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे

अमृताचा ‘सनशाइन लुक ‘ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

अमृताने सोशल मीडियावर ‘सनशाइन गर्ल’ असं पोस्टला कॅप्शन दिलं आहे.

अमृता सध्या ‘झलक दिखला जा’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

अमृता हिंदी म्हणजेच बॉलीवूड आणि मराठी चित्रपसृष्टीत सक्रिय झाली आहे.

तिने राझी, मलंग या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

Please follow and like us: