Mahatma Phule Nursing Institute मध्ये Professor सह ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; या Address वर पाठवा अर्ज

टिओडी मराठी, अकोला, दि. 19 जुलै 2021 – महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. मुख्याध्यापक, उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदांच्या जागा रिक्त असल्यामुळे यासाठी ही भरती होणार आहे.

अकोला येथे महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे कार्यालय आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 जुलै 2021 असणार आहे.

हि आहेत भरतीसाठीची रिक्त पदे :

 1. मुख्याध्यापक (Principal)
 2. उपप्राचार्य (Vice Principal)
 3. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
 4. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
 5. क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor)

हा अनुभव आवश्यक :

 1. (Principal) मुख्याध्यापक – नर्सिंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून दहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे..
 2. (Vice Principal) उपप्राचार्य – नर्सिंगमध्ये तब्बल दहा वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे..
 3. (Associate Professor) सहयोगी प्राध्यापक – नर्सिंगमध्ये तब्बल सात वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे..
 4. (Assistant Professor) सहायक प्राध्यापक – नर्सिंगमध्ये तब्बल पाच वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे..
 5. (Clinical Instructor) क्लिनिकल इन्स्ट्रक्टर – एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

असा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता :
महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग, सिद्धिविनायक हॉस्पिटलनजीक, न्यू बस स्टँडच्या मागे, अकोला, (राज्य – महाराष्ट्र).

 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 जुलै 2021 हि आहे.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

तसेच यासाठी नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1Hng6MEHRn7PEPFQhh0yfqhv6hctx9lBK/view ) इथे क्लिक करा.

Please follow and like us: