TOD Marathi

कोकणात गेले चार पाच जोरदार पाऊस होतोय. (Heavy Rain in Kokan) यातच दरडींच्या भीतीमुळे वरंध घाटरस्ता बंद करण्याची वेळ आली आहे. तर महाड तालुक्यात बावणे गावात वस्तीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर मोठी शंभर मीटर लांब भेग पडली आहे. आणि यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, डोंगरावरची ही भेग आठ ते दहा फूट खोल असावी असाही अंदाज आहे. हा प्रकार लक्षात येताच तहसीलदार सुरेश शिद यांनी गावात रात्री उशिरा भेट दिली. रायगडच्या पायथ्याजवळ हे गाव असून महाड शहरापासून अंदाजे पंचवीस ते तीस किमलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

दरम्यान, ग्रामस्थांना सुरक्षा उपाय म्हणून जवळपास नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी महसुल प्रशासन (Revenue Administration) त्या गावात दाखल झाले असून जवळपास १२० ते १४० लोकांना कुटुंबासह स्थलांतरित होण्यासाठी हालचाल सुरू झाल्या आहेत. वस्ती पासून भेग पडलेला हा भाग जवळच असल्याने याची व्याप्ती भविष्यात वाढण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणूनच प्रशासन सावध झाले आहे. ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने हलवण्याची तयारी सुरू झाली आहे.

महाडचे तहसीलदार सुरेश काशीद (Suresh Kashid) हे पुन्हा या बावणे गावात जाणार आहेत. या गावात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. प्रशासनाकडून जवळच्या गावात मंदिर, समाजमंदीर इथे ग्रामस्थांना सुरक्षितता म्हणून हलवण्यासाठी तयारी सुरू आहे. पण या गावावस्तीला कोणताही धोका बसणार नाही असे प्रशासनाचे मत असले तरी सावधगिरी सुरक्षितता म्हणून या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज