Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करू

TOD Marathi

महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra State Wrestling Council) बरखास्तीशी संबंध नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की राज्यात खेळाच्या अनेक संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून अध्यक्ष आहे. मी क्रिकेटचा (Cricket) अध्यक्ष होतो. देशाचा, मुंबईचा आणि जगाचाही होतो. खेळाच्या संघटनेत खेळाच्या निवडीत मी लक्ष घालत नसे. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे, हे मी करत होतो. त्यांना काही अडचणी आल्या, शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो, असेही ते म्हणाले.

या सर्व बाबींना कुस्तगीर परिषदही अपवाद नाही. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करणे, स्पर्धांना आर्थिक मदत देण्याचे काम करणे, आदी गोष्टी करण्यास मी प्राधान्य देत होतो. अलिकडे कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी बोलून सांगितलं होते. मी त्यांना सुधारणा करण्यासही सांगितले. ज्यांच्या तक्रारी आल्या, त्यातील पुण्यातील काका पवार राज्यातील हिंद केसरी आहेत. ते आजही अनेक तरुणांना तयार करतात. त्यांच्या तालमीत 80 ते 90 मुले ते तयार करत असतात. आम्ही या तरुणांना मदत करत असतो. राष्ट्रीय पातळीवर यावे म्हणून, असे ते म्हणाले.

या सर्व बाबींना कुस्तगीर परिषदही अपवाद नाही. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करणे, स्पर्धांना आर्थिक मदत देण्याचे काम करणे, आदी गोष्टी करण्यास मी प्राधान्य देत होतो. अलिकडे कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी बोलून सांगितलं होते. मी त्यांना सुधारणा करण्यास सांगितले. ज्यांच्या तक्रारी आल्या, त्यातील पुण्यातील काका पवार राज्यातील हिंद केसरी आहेत. ते आजही अनेक तरुणांना तयार करतात. त्यांच्या तालमीत 80 ते 90 मुले ते तयार करत असतात. आम्ही या तरुणांना मदत करत असतो. राष्ट्रीय पातळीवर यावे म्हणून, असे ते म्हणाले.

अलिकडे लांडगे यांच्याबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे तीन ते चार आठवड्यापूर्वी मी त्यांना बोलून सांगितले होते. सुधारणा करा. अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे तक्रारी गेल्या. त्या स्ट्राँग अॅक्शन घेतील, असे वाटत होते. दरम्यान, अॅक्शन चांगली झाली नाही. त्यातून मार्ग काढावा लागेल. कुस्तीगीरांना अन्य ठिकाणी सहभागी होण्यास अडचणीत येतील, असे पवार म्हणाले. दिल्लीत कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांना भेटून त्या दुरुस्त्या करायला लावणार आहे. तर मान्यता कायम राहील याची काळजी घेऊ. आम्हाला राष्ट्रीय संघटना मदत करतील असा विश्वास पवार यांनी सोबत बोलताना व्यक्त केला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज