तुम्हाला जे २५ वर्षात जमलं नाही ते आम्ही ५ वर्षात करून दाखवलं; अमित ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाणा!

डोंबिवली: नाशिकमध्ये एकही खड्डा नाही. हे रॉकेट सायन्स नाही. पाच वर्षात आम्ही चांगले रस्ते बांधून दाखवले. तुम्ही २५ वर्षात चांगले रस्ते देऊ शकत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी...

Read More

ठाकरे सरकारच्या घोषणा म्हणजे पोकळ आश्वासने; देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

मुंबई: ठाकरे सरकारच्या सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्यापासून (ता.२) भाजप...

Read More

पेट्रोल डिझेल सोबतच आता नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ; १ ऑक्टोबर पासून नवीन दर लागू

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर वाढतच आहेत त्यात आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा...

Read More

आता विद्यार्थ्यांना मिळणार सकस आहार; प्रधानमंत्री पोषण योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली: शासकीय व अनुदानित शाळांतील बालवाडीसह प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

Read More

कोरोनावर उपचारासाठी नेजल स्प्रेचा होणार वापर; नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी

नागपूर: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. नाकाद्वारे घेण्याच्या नेजल स्प्रेची चाचणी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण...

Read More

आरेतील एकाही झाडाला हात न लावता मेट्रोचे काम पूर्ण करा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश!

मुंबई: आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read More

परमबीर सिंग देश सोडून फरार; एनआयएने व्यक्त केला संशय!

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा...

Read More

हास्य विनोदाचा धक्का देण्यासाठी येतोय दे धक्काचा दूसरा भाग; प्रदर्शनाची तारीख जाहीर!

मुंबई: दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटाने १३ वर्षांपूर्वी रसिकांना चांगलंच हसवलं होतं. आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की या चित्रपटाचा दूसरा भाग सुद्धा प्रदर्शित होणार असल्याची...

Read More

आम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा!

औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना...

Read More

आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; FRP साठी राजू शेट्टी आक्रमक!

कोल्हापूर: शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही,...

Read More