राष्ट्रवादीत सर्व रडे, तपास यंत्रणांची कारवाई होताच रडू लागतात; निलेश राणेंचा टोला

सिंधुदुर्ग: भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच...

Read More

आर्यन खान प्रकरणातील भाजप कार्यकर्ता किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

पालघर: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार तसेच भाजपचा कार्यकर्ता असलेला किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस...

Read More

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आशीष मिश्राला अखेर अटक!

उत्तर प्रदेश: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हिंसाचाराप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी...

Read More

दिल्लीवरून महाविकास आघाडी सरकारला रोज त्रास देणं सुरू आहे; शरद पवारांचं मोठं विधान!

सोलापूर: दिल्लीवरूवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(गुरूवार) विधान केलं आहे. सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी...

Read More

माफी मागा नाहीतर कोर्टात जाईन; संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना इशारा!

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली...

Read More

लखीमपूर हिंसाचार: उत्तर प्रदेशचा तपास समाधानकारक नाही; सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एन.व्ही रमण यांनी युपी सरकारला...

Read More

रिझर्व्ह बँकेचं नवं पतधोरण जाहीर; जाणून घ्या काय आहेत हे धोरण

नवी दिल्ली: आता रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या...

Read More

आता पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू!

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. गेल्या २८ तासांपेक्षा जास्त काळापासून ही छापेमारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे...

Read More

वाढदिवसानिमित्त अजिंक्य जाधव यांचा सामाजिक उपक्रम; काळाची गरज पाहता लसीकरण शिबिराचे केले आयोजन!

परभणी: आजकाल तरुण पिढी वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करून पार्ट्या करतात. त्या पार्ट्या करून सुद्धा फार काही साध्य होत नाही. मात्र परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील अजिंक्य माधावराव जाधव या तरुणाने...

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते निर्दोष; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत असल्याचेही ते...

Read More