तुझी मर्जी म्हणजे तुझा अधिकार होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्ला

औरंगाबाद: तुझी मर्जी म्हणजे हा तुझा अधिकार नाही. अधिकार हा वेगळा असतो आणि मर्जी ही वेगळी असती. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र...

Read More

पहिली ते चौथी शाळा लवकरच सुरू; वर्षा गायकवाड घेणार निर्णय

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शाळा तसेच महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र अजूनही पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या नाहीयेत. आता...

Read More

MPSC चा आणखी एक निर्णय; कर सहाय्यक, टंकलेखक परीक्षेत केला महत्वाचा बदल!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित...

Read More

विराटपेक्षा रोहित शर्माचे जास्त फॅन; शोएब अख्तरने केला खुलासा

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये विराट मोठा फलंदाज असला तरी हिटमनचा म्हणजेच रोहित शर्माचा खेळ पाकिस्तानात कोहलीपेक्षा जास्त आवडतो. याचा खुलासा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे....

Read More

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्कला आगीचे विघ्न !

मुंबई: लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही...

Read More

शेरनी आणि सरदार उधम यांच्यात चुरस; दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी निवड!

मुंबई: जगभरात ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. आता यात विद्या बालनचा ‘शेरनी’ चित्रपटाचे नाव ऑस्कर पुरस्काराच्या यादीत समावेश झाले आहे त्याच सोबत विक्की कौशलचा ‘सरदार उधम’...

Read More

वाढत्या इंधनदराच्या संदर्भात गडकारींचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

मुंबई: वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाणार असल्याची माहिती...

Read More

स्मार्ट सोलर ट्रॅकिंग स्ट्रीट लाईटचे ध्येय घेऊन डॉ. आदित्य पतकराव यांची दुबईला भेट!

पुणे: वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. आदित्य पतकराव यांनी आता एक नवे ध्येय घेऊन दुबईचा दौरा केला आहे. स्मार्ट सोलार ट्रॅकिंग स्ट्रीट लाईट तयार करण्याच्या स्वप्नासाठी त्यांनी दुबईच्या...

Read More

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

पुणे: मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार,...

Read More

अच्छे दिन आणणाऱ्यांनीच आणले महागाईचे दिन; यशोमती ठाकूर यांची केंद्रावर टीका

मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी...

Read More