शाळा कॉलेज उघडण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय!

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री...

Read More

तालिबान्यांनी आणला तसा शरियायत कायदा देशात आणा म्हणजे महिलांवरील अत्याचार थांबतील – राज ठाकरे

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर...

Read More

लोकांनी एका ऐवजी तीन तीन बोट का दाबायची; प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंची टीका

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे...

Read More

दिल्ली कॅपिटल्सची दिमाखदार खेळी; सनरायझर्स हैदराबादला ८ गडी आणि १३ चेंडू राखून केले पराभूत!

दुबई: दिल्ली कॅपिटल्सने दिमाखदार खेळ दाखवत सनरायझर्स हैदराबादला ८ गडी आणि १३ चेंडू राखून पराभूत केले. दिल्लीच्या विजयात नॉर्तजेनं मोलाची भूमिका बजावली. त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात...

Read More

पत्र पाठवण्यापेक्षा पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला हवे; फडणवीस यांची ठाकरेंवर टीका

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतंसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्राने उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read More

मुलींना याच वर्षीपासून NDA मध्ये प्रवेश द्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधून केलेल्या भाषणात मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याची घोषणा केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने पुढील...

Read More

गुजरातमध्ये तब्बल ३ हजार किलो अफगाणी ड्रग्ज जप्त; पोर्टची मालकी अदाणींकडे

अहमदाबाद: ज्या राज्यात दारूबंदी आहे त्या गुजरातमध्येच तब्बल तीन हजार किलोचे ड्रग्ज सापडले आहेत. विशेष म्हणजे, हा ड्रग्ज साठा अफगाणी बनावटीचा असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर अफगाणिस्तानवरुन...

Read More

अडीच वर्षांचा फॉर्म्यूल्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं – रामदास आठवले

मुंबई: तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य...

Read More

कार्तिक त्यागीची दमदार खेळी; किंग्स एलेव्हन पंजाबवर राजस्थान रॉयल्सची मात

दुबई: आयपीएल लीगमध्ये २१ सप्टेंबर पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात राजस्थानने रोमहर्षक विजय मिळवला आहे. दुबईच्या मैदानात दोन्ही संघानी आयपीएल पर्वाची सुरुवात या सामन्याने केली...

Read More

केजरीवालांची गोव्यासाठी मोठी घोषणा; स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८०% राखीव कोटा!

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात नोकरी आणि बेरोजगारीबाबत सात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी केजरीवाल यांनी तरुणांना...

Read More