TOD Marathi

Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळात 43 मंत्र्यांच्या नावाची घोषणा ; Narayan Rane यांच्यासहीत महाराष्ट्रातील 4 खासदारांना दिले मंत्रिपद

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 जुलै 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची यादी जाहीर झालीय. महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालंय.

तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश करुन घेतला आहे. हे सर्व मंत्री आज सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, असे सांगितलं आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, अशी चर्चा काही दिवसांपासून होत होती. आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.

तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना खुर्च्या खाली केल्या आहेत.

तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांना बढती दिली आहे. यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांचा समावेश आहे. राज्यमंत्री असणाऱ्या या नेत्यांना कोणती नवी जबाबदारी देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेल्या नेत्यांची यादी :
१) नारायण राणे
२) कपिल पाटील
३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )
४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)
५) रामचंद्र प्रसाद सिंघ
६) अश्विनी वैष्णव
७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)
८) किरन रिजिजू
९) राज कुमार सिंघ
१०) हरदीप पुरी
११) मनसुख मांडविया
१२) भुपेंद्र यादव
१३) पुरुषोत्तम रुपाला
१४) जी. किशन रेड्डी
१५) अनुराग ठाकूर
१६) पंकज चौधरी
१७) अनुप्रिया पटेल
१८) सत्यपाल सिंघ बाघेल
१९) रजीव चंद्रशेखर
२०) शोभा करंदलाजे
२१) भानू प्रताप सिंघ वर्मा
२२) दर्शना विक्रम जारदोश
२३) मिनाक्षी लेखी
२४) अन्नपुर्णा देवी
२५) ए. नारायणस्वामी
२६) कौशल किशोरे
२७) अजय भट्ट
२८) बी. एल वर्मा
२९) अजय कुमार
३०) चौहान दिव्यांशू
३१) भागवंत खुंबा
३२) प्रतिमा भौमिक
३३) सुहास सरकार
३४) भागवत कृष्णाराव कराड
३५) राजकुमार राजन सिंघ
३६) भारती प्रवीण पवार
३७) बिश्वेश्वर तूडू
३८) सुशांतू ठाकूर
३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
४०) जॉन बिरला
४१) डॉ. एल मुरगन
४२) निशित प्रमाणिक
४३) डॉ. विरेंद्र कुमार

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज