Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
महाराष्ट्र Archives - Page 108 of 159 - TOD Marathi

TOD Marathi

महाराष्ट्र

नेपाळमध्ये ‘तारा एअर’ विमान बेपत्ता; ४ भारतीयांसह २२ प्रवाशांचा समावेश

काठमांडू:  तारा एअर ९ NAET विमानाने जॉमसमसाठी सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन प्रभाकर घिमेरे हे आहेत. दरम्यान हे विमान कोसळण्याची भिती व्यक्त केली जात...

Read More

कोल्हापुरात शाहू महाराजांच्या भेटीला संजय राऊत

कोल्हापुर: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ‘शिवसंपर्क अभियान’निमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवार देखील...

Read More

कपासोबत बशी, भुर्जीसोबत पाव… नेहाच्या लग्नात शेफालीचा भन्नाट उखाणा

चौधरींच्या पॅलेसमध्ये सनई चौघडे वाजू लागले आहेत. यश आणि नेहाचं आता लग्न होणार आहे. आजोबांनी सगळ्याचाच स्वीकार केला आणि घरात आनंद पसरला. मालिकेत आता रोजच लगीनघाई दाखवली जात आहे....

Read More

शिवसेनेच्या खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; म्हणाले…

परभणी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, अशी टीका शिवसेना नेते आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. पक्षातील नेत्यानंच घरचा...

Read More

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा आणि यश अडकणार विवाह बंधनात…

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’  ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे.या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूपच भावली आहे. नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते आहे. चिमुकल्या परीने...

Read More

महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चे पोस्टर भलतेच चर्चेत..

महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये नेमका कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून अभिनेत्याचा लुक या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा...

Read More

“छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये”; राऊतांचा भाजपला टोला

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून...

Read More

लाज वाटली पाहिजे थोडी… राज्यमंत्री बच्चू कडूंना संताप अनावर

राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयाबाबत बच्चू कडूंच्या स्पष्ट मतांची आणि वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यांचा असाच एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल...

Read More

अभिमानास्पद! जगातील पहिलं नाटक संग्रहालय महाराष्ट्रात; पहा व्हिडिओ

मुंबई : मराठी नाट्य प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जगातील पहिले वहिले नाटकाचं संग्रहालय महाराष्ट्रात उभं राहत आहे. गिरगाव चौपाटी येथे तयार होत असलेल्या या संग्रहालयाचे नाव मराठी...

Read More

“… मी नॉनव्हेज खाल्लं आहे”; दगडुशेठचं पवारांनी घेतलं बाहेरूनच दर्शन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिडे वाड्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बाहेरून गणपतीचे दर्शन घेतलं. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं...

Read More