TOD Marathi

‘Mahavikas Aghadi

‘त्या’ शिवसेना आमदारांचं मध्यरात्री एअरलिफ्ट ? विमानतळावर विमान तयार ?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Abbasi govt) सरकार अडचणीत सापडलं आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना...

Read More

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…” एकनाथ शिंदेंचं ट्वीट मात्र शिंदेंच्या मनात नक्की चाललय काय?

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत (Rajyasabha election and MLC election in Maharashtra) भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. प्रचंड मोठ्या उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकारणात होतील का? (Maharashtra Politics)...

Read More

‘माझा नवरा बेपत्ता’, नॉट रिचेबल आमदाराच्या पत्नीची तक्रार

शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. काल विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं...

Read More

“मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हा निर्णय शिवसेनेचा…” काय म्हणाले शरद पवार पत्रकार परिषदेत? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र या सर्व घडामोडी होत असताना राष्ट्रवादीच्या वतीने कुणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती शरद पवार यांची प्रतिक्रिया आली नव्हती मात्र आता शरद पवार यांनी...

Read More

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आणि शिवसेनेची महत्वाची बैठक, नक्की काय घडतंय?

विधानपरिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. राज्यसभेला भाजपला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेत भाजपला...

Read More

“…हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं” मुक्ता टिळकांची पक्षनिष्ठा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत आहे. (MLC Election 2022 Maharashtra) राज्यसभेच्या निवडणुकीत प्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि...

Read More

MLC Election 2022: विधान परिषद निवडणूक एक दिवसावर, सर्वच पक्षांची धाकधूक वाढली

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुका एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा तर भाजपच्या पाच उमेदवार...

Read More

मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावली महत्त्वाची बैठक

राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानपरिषद निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागले आहेत असं दिसतय. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत...

Read More

विधान परिषद निवडणूक: भाजपचे पाच विरुद्ध मविआचे सहा उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतून (Maharashtra MLC Election) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज...

Read More

“निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच…”; जयंत पाटलांनी शिवसेनेवर फोडले खापर

मुंबई : अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना ( Shivsena) होती. निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी व्यक्त केलं आहे. शनिवारी माळशिरस...

Read More