TOD Marathi

Maharashtra
Devendra Fadnavis - Nawab Malik - TOD Marathi

फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी...

Read More
Nawab Malik - TOD Marathi

नवाब मलिकांचा आणखी एक गोप्यस्फोट; फडणविसांवर साधला निशाण

मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले...

Read More
Jayant Patil - TOD Marathi

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांचे वक्तव्य

सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी...

Read More
GPR - Aurangabad - TOD Marathi

जमिनीखालील वाहिन्या शोधण्यासाठी औरंगाबादेत आधुनिक तंत्राचा वापर; जाणून घ्या काय आहे जीपीआर तंत्रज्ञान

औरंगाबाद: रस्त्याचे काम करत असताना जमिनी खाली असलेल्या विद्युत वाहिन्यांना कुठलेही नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागत असते. अनेक वेळा रस्त्याचे काम करत असताना या वाहिन्यांचा अडथळा निर्माण...

Read More
Anil Deshmukh - TOD Marathi

अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दणका; समन्स रद्द करण्यास दिला नकार

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात...

Read More
ST BUS STRIKE _ TOD Marathi

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्यानंतर भाजप आक्रमक

सोलापूर: एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं आंदोलन अजून तापू लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता भाजप देखील मैदानात उतरली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून...

Read More
Sharad Pawar - TOD Marathi

शरद पवारांना डॉक्टरेट ऑफ सायन्स मानद पदवी; राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदवी प्रदान

अहमदनगर: जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने...

Read More
Uddhav Thackeray - TOD Marathi

सार्वजनिक वाहतुकीचा वापर व्हावा म्हणून इंधन दरवाढ; उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला

मुंबई: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Read More
K P Gosawi arrested - TOD Marathi

अखेर के पी गोसावी पुणे पोलिसांच्या जाळ्यात!

पुणे: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला...

Read More
Farmer - Marathwada - TOD Marathi

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बाधित शेतकऱ्यांसाठी राज्यकडून निधी वितरित तर केंद्राकडून पहिला हप्ता जारी

मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा...

Read More