मुंबई: स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ठेवण्याच्या वटहुकमावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तसा वटहुकूम जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत २७ टक्के...
मुंबई: मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते...
मुंबई: राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून (४ ऑक्टोबर) पुन्हा सुरु झाल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून...
कोल्हापूर: राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेत...
बुलडाणा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत...
मुंबई: परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने आता दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स...
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी झालेल्या भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भेटीबाबतचा खुलासा केला...
मुंबई: ओबीसींसाठीचं राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी...
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतंसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्राने उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
मुंबई: तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य...









