TOD Marathi

Maharashtra

आमदार ठाकुर न्यूयॉर्कला दाखल, महाविकास आघाडीसह भाजपंचंही वाढलं टेन्शन

राज्यात एकामागून एक निवडणुकांचं सत्र सध्या सुरू आहे. नुकताच राज्यसभा निवडणुका पार पडल्या असून येत्या 20 तारखेला विधान परिषदेसाठी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून परतताच भाजपाने तातडीची...

Read More

‘स्वराज्य’ संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपतीचं जनतेला आवाहन ; म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीपूर्वी (Rajya Sabha Election) संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. आता ‘स्वराज्य’चं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजे...

Read More

एकीकडे ईडीचं निमंत्रण तर दुसरीकडे परिवहन मंत्री मात्र साईबाबांच्या दरबारी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. परब यांनी मात्र शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब यांचा दौरा हा...

Read More

‘राज्यसभा तो झाकी है…’; संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) निकालाचे राजकीय पडसाद आता उमटू लागलेत. संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या ( Shivsena) उमेदवार पडलाच कसा याची चर्चा असताना दुसरीकडं कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati)...

Read More

अपक्षांनी केला मविआचा ‘गेम’ ! फडणवीसांची खेळी यशस्वी…

राज्यसभा निवडणुकीचे निकाल (Rajyasabha Election Result) लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात या निकालांची चर्चा होत आहे. यामध्ये पहिल्या पाच जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय...

Read More

आम्हाला मदत करणाऱ्यांवर कारवाई कराल तर…’, फडणविसांचा सरकारला इशारा

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते, असा गर्भित इशाराच...

Read More

शिवसेनेचा पराभव आणि संभाजीराजे छत्रपतींची सेनेवर बोचरी टीका

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election Maharashtra ) भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा धनंजय महाडिकांच्या रूपाने भाजपने मिळवली. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला...

Read More

विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान (Rajyasabha Election) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे....

Read More

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा तिसरा उमेदवार

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने तिसरा...

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून जोरदार हालचाली होत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही आता राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करत आहेत. भाजप आणि काँग्रेसने विधान परिषद उमेदवार घोषित केल्यानंतर...

Read More