मुंबई: ‘कर्तव्यदक्ष भावनेने बजावलेली सेवा ही सर्वात मोठी देशसेवा आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील सन्मानदर्शक पदक जाहीर होणे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य...
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास खाते देण्यात आले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार...
मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांवर आणि राजकीय सामाजिक वर्तूळात शोककळा पसरली आहे. मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विनायक मेटे...
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयआएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील...
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर होणारे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या महामार्गावरून वेगवान वाहतुकीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे....
मुंबई : अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. शिंदे-फडणवीस...
मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन महिना लोटला. जवळपास ४० दिवसानंतर एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) आज पार पडला. सकाळी...
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच वेळात पार पडणार आहे. यामध्ये भाजपच्या वतीने 9 मंत्री तर शिंदे गटाच्या वतीने 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपने आपल्या...
मुंबई : नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि यावर एकच उत्तर येत आहे. दरवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) किंवा उपमुख्यमंत्री...
निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईचा नवा अंक आज पाहायला मिळणार आहे. यामध्ये आयोगाकडे शिवसेना आज पहिलीच मागणी स्थगितीची करणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्कच नाही,...