TOD Marathi

congress

अजूनही वेळ गेलेली नाही, फेरविचार करावा…

नागपुर: महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील व्यक्तीला राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती. मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं मात्र त्यांना जर महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली असती तर...

Read More

“शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई” का असं म्हणाले पवन खेरा ?

देशभरात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने आपले दहा उमेदवार दिले आहेत, या दहा उमेदवारांमध्ये छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रंजीता रंजन, हरियाणामधून अजय माकन, कर्नाटकमधून जयराम रमेश...

Read More

आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सोडली काँग्रेस… समाजवादी पार्टी पाठवणार राज्यसभेवर…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांनी...

Read More

काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? सामनातुन केला सवाल.

उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या  चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल  आणि सुनील जाखड  यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था...

Read More

हार्दिक पटेलांचा काँग्रेसला रामराम; राजीनाम्यानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेससाठी हा मोठा आघात म्हणावा लागेल. हार्दिक पटेलांची पक्षावर...

Read More

दुख:द!; रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसैनभाई दलवाई यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेसचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री हुसैन भाई दलवाई यांचे आज संध्याकाळी मुंबई हाॅस्पीटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांचे वय १०० वर्षे होते. दलवाईंनी १९६२...

Read More

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षही अयोध्या दौऱ्यावर, महंतांनी दिलेले विशेष निमंत्रण…

मुंबई : राज्यातील प्रमुख नेते अयोध्या दौऱ्याचे नियोजन करत असताना आता त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. यापुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याबद्दलच्या...

Read More
Rahul Gandhi- Karnataka - drugs - TOD Marathi

राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बांगरुळू: काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्सची तस्करी सुद्धा करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या...

Read More
captain amrinder singh- TOD Marathi

सोनिया गांधी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या; राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा दावा!

नवी दिल्ली: पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. कॉँग्रेस पक्षात कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला....

Read More
captain amrinder singh - Punjab - TOD Marathi

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला राजीनामा

चंडीगड: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला होता. सध्या देशातील राजकारण वेगळे वळण घेत असल्याचे...

Read More