Ajit Pawar

“…तर मुख्यमंत्र्यांना महापुजेसाठी पाऊल ठेवू देणार नाही”; धनगर समाज आक्रमक

पंढरपूर : उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर...

Read More

नाना पटोले यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?

मुंबई: ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर केलं होतं. या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वातावरण गरम होण्याची...

Read More

नव्याने साकारले जाणार बालगंधर्व रंगमंदिर !

पुणे: बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी त्यांच्यासमोर नवीन रंगमंदिराच्या रचनेचे सादरीकरण करण्यात आले. यावर सविस्तर चर्चा झाली असून पालकमंत्र्यांनी नवीन...

Read More

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या; या राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं...

Read More

राष्ट्रवादीत सर्व रडे, तपास यंत्रणांची कारवाई होताच रडू लागतात; निलेश राणेंचा टोला

सिंधुदुर्ग: भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच...

Read More

आता पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू!

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. गेल्या २८ तासांपेक्षा जास्त काळापासून ही छापेमारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे...

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते निर्दोष; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत असल्याचेही ते...

Read More

त्यांनी काय बोलावं हे मी कसं सांगणार; ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे: औरंगाबाद येथे भाषणात बोलत असताना, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, हे वाक्य म्हणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे बसलेल्या केंद्रीय मंत्री...

Read More

केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याच्या अधिकारांवर कसलीच गदा नको; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली: जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १७...

Read More

स्टंट करणाऱ्यांचे केंद्रामध्ये सरकार; बैलगाडा शर्यतीवरून Ajit Pawar यांचा विरोधकांना टोला

टिओडी मराठी, बारामती, दि. 21 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. पण, काही लोक शर्यतीवरून स्टंट करत आहेत. स्टंट करणाऱ्यांचे केंद्रात...

Read More