TOD Marathi

Ajit Pawar

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Devendra Fadnavis Delhi Tour) यांच्या पाच ते सहा दिल्ली वाऱ्या झाल्या....

Read More

आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री…अर्रर दादा गोंधळले…

विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे अजित पवार यांनी...

Read More

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला, काय आहे कारण?

राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री...

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी पाऊण लाखाची मदत करावी, अजित पवार

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Vidhan Sabha Opposition Leader Ajit Pawar) हे आज विदर्भातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत (Vidarbha Tour). गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी,...

Read More

विरोधी पक्षनेत्यांनी केली गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची पाहणी

विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) सध्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Tour) आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात थेट वावरात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला....

Read More

“दिल्ली दौरे करा मात्र राज्यातील जनतेकडे ही लक्ष द्या”- अजित पवार

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar Press Conference) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी अतिवृष्टीग्रस्त...

Read More

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; अजित पवारांची मागणी

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM...

Read More

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले…

ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. (OBC Reservation issue supreme court) या सुनावणीत अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाओबीसी आरक्षणासह होणार आहेत. यावर विरोधी...

Read More

पावसाळी व हिवाळी अधिवेशन नागपुरातच घेण्याची आ. जोरगेवारांची मागणी योग्यच, अजित पवार

चंद्रपूर : करोनामुळे मागील दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे आगामी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्यावे, अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत...

Read More

ज्यांच्यावर होती नाराजी त्यांचंच कौतुक? चर्चा तर होणारच

मुंबई : आम्हाला घर सोडण्याची बिलकुल इच्छा नाही. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सगळे आमदार दुःख सांगायला जायचे. पण चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार...

Read More