ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. (OBC Reservation issue supreme court) या सुनावणीत अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाओबीसी आरक्षणासह होणार आहेत. यावर विरोधी...
चंद्रपूर : करोनामुळे मागील दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे आगामी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्यावे, अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत...
मुंबई : आम्हाला घर सोडण्याची बिलकुल इच्छा नाही. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सगळे आमदार दुःख सांगायला जायचे. पण चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार...
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात होत असलेल्या सत्तानाट्यात भाजपने अखेर थेट उडी घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. (BJP demands floor...
मुंबई : महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना (Shivsena Leader Kishori Pednekar) पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलं आहे. हे पत्र रायगडहून आलं असून या पत्रातून पेडणेकरांना जिवे...
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अजित पवार यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन...
देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथील मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार (Ajit Pawar) मिस्टर इंडियासारखे गायब होतात, असा खोचक टोला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (MP Nilesh Raje) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना...
राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) शिवसेनेशी दगाबाजी केल्याचा आरोप असणारे आमदार देवेंद्र भुयार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav...
राज्याची लाइफलाइन अशी ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतेय. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना...