Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अधिकारी सुशिल खोडवेकर यांना अटक..

TOD Marathi

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (TET) मोठा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठी नावं समोर आली असून, आता पुणे पोलिसांच्या सायबर सेलने थेट आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशासकीय सेवेत मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षण परिषदेच्या आयुक्तापासून अनेकांचा या गैरप्रकारात समावेश असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात सात हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली होती. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

नेमका प्रकार काय घडला होता ?
2019-20 साली झालेल्या टीईटी परिक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला होता. या परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मुळ गुणांमध्ये वाढ करत त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या परीक्षार्थींची संख्या आणखी वाढ होवू शकते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती .

या प्रकरणात शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 30 ते 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुपे याच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सावरीकर यांना अटक केली होती.त्यावेळी खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. सावरीकर याच्या सोबत खोडवेकर याचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज