लातूर येथील National Health Mission मध्ये पदभरती सुरु ; Interview द्वारे होणार Selection , एवढा मिळेल पगार

टिओडी मराठी, लातूर, दि. 21 जुलै 2021 – लातूर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी केली आहे.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी हे भरती होणार असून याच्या एकूण 06 जागा रिक्त आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहावे लागणार आहे. यासाठी मुलाखत दिनांक 27 जुलै 2021 रोजी होणार आहे.

पद :
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – एकूण जागा 06

हि आहे शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MCI/ MMC Council Registrar हे शिक्षण पूर्ण केलं असणे गरजेचं आहे. तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

एवढा मिळणार पगार :
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये प्रतिमहिना

हा आहे मुलाखतीचा पत्ता :
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – 413512.

मुलाखतीची दिनांक – 27 जुलै 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी (https://arogya.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx) इथे क्लिक करा.

Please follow and like us: