TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 27 जुलै 2021 – नागपूर येथील कामठी सेंटरमध्ये ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट या भारतीय सेनेच्या ग्रुप C च्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

कूक, वॉशरमन आणि सफाईवाला या पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

भरतीची पदे :

  • (Cook) कूक
  • (Washerman) वॉशरमन
  • (Safaiwala) सफाईवाला

हि आहे शैक्षणिक पात्रता :

  1. (Cook) कूक – दहावी पास आणि भारतीय खाद्यपदार्थ बनवण्याची कला अवगत असावी.
  2. (Washerman) वॉशरमन – दहावी पास आणि अनुभव असावा.
  3. (Safaiwala) सफाईवाला – दहावी पास आणि अनुभव असावा.

हा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता :
कमांडंट, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी – 441001, महाराष्ट्र.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 07 ऑगस्ट 2021

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

(https://indianarmy.nic.in/home) सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.