TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 1 सप्टेंबर 2021 – माजी सैनिक योगदान आरोग्य योजना, ईसीएचएस पॉलीक्लिनिक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक या पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021.असणार आहे.

भरतीची पदे –

  1. दंत अधिकारी
  2. नर्सिंग सहाय्यक

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • दंत अधिकारी (Dental Officer) – BDS
  • नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) – GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस)

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
OIC Stn HQs (ECHS Cell).

एवढा मिळणार पगार –

  • दंत अधिकारी (Dental Officer) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
  • नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) – 28,100/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 03 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.