TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 27 ऑगस्ट 2021 – मुंबई मधील ITM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे हि रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

याद्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विझिंग विद्याशाखा, वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट हि पदे भरणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर केलेली नाही. ती दिनांक लवकर जाहीर करणार आहेत.

भरतीची पदे –

  1. प्राध्यापक (Professor)
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  3. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
  4. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
  5. विझिटिंग फॅकल्टी (Vising Faculty)
  6. वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट (Sr. Professional Training & Placement)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • प्राध्यापक (Professor) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • विझिटिंग फॅकल्टी (Vising Faculty) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट (Sr. Professional Training & Placement) – मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी – carrers@itm.edu
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर करण्यात येईल.

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिक माहितीसाठी https://www.itm.edu/ या लिंकवर क्लिक करा.