Pune District Central Co-operative Bank मध्ये 356 जागा रिक्त; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

टिओडी मराठी, पुणे, दि. 9 ऑगस्ट 2021 – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये सुमारे 356 जागा रिक्त आहेत. त्यामुळे हि पदे भरण्यासाठी
मोठी पदभरती केली जात आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून लेखनिक या पदासाठी ही भरती होणार आहे.

यासाठी भरतीबाबत इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2021 आहे.

पद –
लेखनिक (Clerk) – एकूण जागा 356 .

शैक्षणिक पात्रता –
लेखनिक (Clerk) – पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री असावी.

वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष –

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 16 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave Your Comment