TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 9 ऑगस्ट 2021 – नागपूर येथील शासकीय निवासी शाळा इथे शिक्षक पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

शिक्षक या पदासाठीच्या दोन जागांवर ही भरती होणार आहे. यासाठी भरतीबाबत इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी  दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 12 ऑगस्ट 2021 आहे.

पदे –
शिक्षक (Teacher) – एकूण जागा 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
शिक्षक (Teacher) – D.Ed किंवा B.Ed पर्यंत शिक्षण झालेलं असावं.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रामनगर, गली क्रमांक 7, नागपूर, राज्य – महाराष्ट्र.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 12 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.